नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी एम्समध्ये वाजपेयींच्या भेटीला

2,542 views · Published 11 June 2018 · 2:40 · Indexed 29 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल असलेले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भेटीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहचलेत...दरम्यान, मोदींच्या भेटीपुर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही वाजपेयी यांची भेट घेतली. तसेच भाजप अध्यक्ष अमित शाह, गृहमंत्री राजनाथ सिंह, जेपी नड्डा, विजय गोयल आणि मुख्तार अब्बास नक्वी यांनीही  वाजपेयींची भेट घेत तब्येतीची विचारपूसही केलं.

More from this channel