पालघर पोटनिवडणूक : डहाणूत सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा

662 views · Published 28 May 2018 · 1:08 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 7 वा मतदान सुरु झालं असून, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. तर 31 मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

इथे सत्ताधारी भाजप विरुद्ध शिवसेना विरुद्ध काँग्रेस विरुद्ध बहुजन विकास आघाडी अशी लढत होत आहे. मात्र भाजप आणि शिवसेनेने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे.

भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने पालघरमध्ये पोटनिवडणूक होत आहे.

More from this channel