एसटी संप सांगली: गावाकडं कसं जायचं? हतबल प्रवाशाची प्रतिक्रिया

1,283 views · Published 8 June 2018 · 0:31 · Indexed 1 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मध्यरात्रीपासून लालपरी पुन्हा एकदा संपावर गेली आहे. कारण महाराष्ट्रातील बहुतांश भागात एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. त्यामुळे अचानकपणे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. सध्या शाळांना सुट्ट्या असल्यामुळे प्रवाशी ये जा करत असतात. अशा काळात एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारल्यानं प्रवाशांना मोठा फटका सहन करावा लागतोय.
हा संप कोणत्याही संघटनेने पुकारलेला नाही, त्यामुळे हा संप अघोषित असल्याने, एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संपाबद्दल संभ्रम आहे.

More from this channel