दुबई : नीरव मोदीचा भाऊ नेहाल 50 किलो सोन्यासह बेपत्ता

1,018 views · Published 26 May 2018 · 0:51 · Indexed 6 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटींचा चुना लावून परदेशात पळालेल्या नीरव मोदीचा सावत्र भाऊ नेहल हा दुबईतील एका सेफहाऊसमधून तब्बल ५० किलो सोनं घेऊन फरार झाला आहे. पीएनबी घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदीविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केल्याची माहीती मिळाल्यानंतर नेहलने ५० किलो सोने घेऊन पळ काढला.

More from this channel