सोलापूर : चोर समजून बूट पॉलिश करणाऱ्या तरुणांना जमावाची बेदम मारहाण
995 views · Published 20 June 2018 · 0:44 · Indexed 22 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
सोलापुरातल्या नीलम नगर परिसरात दोन तरुणांना एका जमावाने मुलं पळवणारे संशयीत म्हणून बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर या दोन्ही तरुणांना जमावाने पोलिसांच्या ताब्यात दिलं. मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीत हे दोन्ही तरुण बूट पॉलिशचं काम करणारी असल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे लहान मुलं पळवण्याच्या संशयावरुन होणाऱ्या मारहाणीत निष्पाप लोक बळी पडत असल्याचं चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळलं
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी