कर्नाटक निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा

641 views · Published 16 May 2018 · 1:21 · Indexed 30 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर 15 पैसे,  तर डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर 21 पैसे वाढ करण्यात आली आहे.  आज सकाळपासूनच नवे वाढीव दर लागू होतील.

More from this channel