नागपूर : ऐतिहासिक झिरो माईलस्टोनला जाणीवपूर्वक हानी पोहोचवण्याचा प्रयत्न

1,290 views · Published 12 May 2018 · 2:35 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नागपूर शहराची ओळख मानल्या जाणाऱ्या झिरो माईलस्टोन या ऐतिहासिक वास्तुला जाणूनबुजून हानी पोहोचवली जात असल्याचं समोर आलंय.
यासाठी आता नागपूर महापालिकेनं एक हेरिटेज समिती गठित केली आहे. 
झिरो माईलस्टोनला पोहोचवण्यात येणारी हानी ही नैसर्गिक नसून मानवी असल्याचं समितीच्या नजरेस आलंय. 
तर नागपूर मेट्रोच्या कामामुळेही वास्तुला हानी होत असल्याचाही आरोप आहे. मात्र तपास समितीनं मेट्रोच्या कामामुळे कोणतीही हानी होत नसल्याचं म्हटलंय.

More from this channel