712 : नंदुरबार : ठिबक सिंचनावर 100 एकरात हळद आणि आंबा लागवड
1,209 views · Published 9 June 2018 · 3:51 · Indexed 26 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
अन्नधान्य पिकांसोबतच फळपिक आणि कंदपिकांची लागवडही फायद्याची ठरु शकते. त्यातही ठिबक सिंचनासारख्या आधुनिक तंत्रांचा वापर केल्यास उत्पन्नात वाढच होते. या दोन्ही गोष्टींची सांगड नंदूरबारमधील आमली गावात बघायला मिळाली. लोकसन्मवय प्रतिष्ठाननं इथल्या वनपट्टे धारक शेतकऱ्यांना हळद आणि आंबा लागवडीसाठी मदत केली आहे. सोबतच ठिबक सिंचनाची सोयही उपलब्ध करुन दिली.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया