केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून भाऊबीज साजरी | नागपूर | एबीपी माझा

2,894 views · Published 9 November 2018 · 0:51 · Indexed 6 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

केंद्रीय रस्ते आणि जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनीही भाऊबीज साजरी केली. मामेबहीण सुवर्णा जळगावकर यांनी पारंपरिक पद्धतीनं ओवाळलं. गोडाचा घासही भरवला. यावेळी दोघांनीही जुन्या आठवणींना उजाळा दिला. 
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel