आता आवाज उठवला नाही तर इतिहास माफ करणार नाही : राहुल गांधी

883 views · Published 15 June 2018 · 0:45 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दलित समाजातील दोन मुलांना नग्न करुन अमानुष मारहाण केल्याच्या घटनेचा  तीव्र विरोध होत आहे. राज्यातील नेते या घटनेवर संताप व्यक्त करतच आहेत, आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही विरोध दर्शवला आहे. या संतापजनक घटनेसाठी राहुल गांधींनी भाजप आणि आरएसएसच्या मनुवादी विचारांना दोषी ठरवलं आहे. याविरोधात आज आवाज उठवला नाही, तर इतिहास माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली आहे.

More from this channel