कर्नाटकचा सत्तासंघर्ष : पंतप्रधान मोदी म्हणजेच भ्रष्टाचार, राहुल गांधी यांचं संपूर्ण भाषण

3,963 views · Published 19 May 2018 · 14:32 · Indexed 28 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

"पंतप्रधान भ्रष्टाचारविरोधी भाषा बोलतात, पण खरंतर तेच भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत आहेत. मला मोदींना सांगायचंय की पंतप्रधान देश, सुप्रीम कोर्ट, जनता आणि लोकशाहीपेक्षा नसतो," अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

कर्नाटकमध्ये बीएस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि भाजप सरकार अवघ्या अडीच दिवसात कोसळलं. यामुळे कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएस आघाडीचं सरकार बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटकात लोकशाहीचा विजय झाल्याचं सांगितलं.

More from this channel