साई मंदिरात पारंपरिक पद्धतीने लक्ष्मपूजन | शिर्डी | एबीपी माझा

718 views · Published 8 November 2018 · 1:21 · Indexed 6 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

शिर्डीच्या साईमंदिरातही लक्ष्मीची पारंपारिक पद्धतीने पूजा करण्यात आली. वेदमंत्राच्या घोषात साई मंदिरात लक्ष्मीपूजन झालं. देशभरातील शेकडो भक्त  शिर्डीत साईदरबारी आपली दिवाळी साजरी करतात. काल बाबांच्या मूर्तीला खास श्रृंगार परिधान करण्यात आलेला होता. त्यामुळे बाबांची मूर्ती विलोभनीय दिसत होती.. 

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel