मुंबई : कोरेगाव-भीमा प्रकरणी सुधीर ढवळेंसह 5 जणांना अटक
1,096 views · Published 6 June 2018 · 1:40 · Indexed 23 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
एल्गार परिषदेचे आयोजक आणि दलित चळवळीतील कार्यकर्ते सुधीर ढवळे यांना गोवंडीतील त्यांच्या कार्यालयातून अटक करण्यात आली. पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कारवाई केली. काही महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी त्यांचा घराची झाडाझडती घेतली होती आणि आज त्यांना अटक करण्यात आली. एल्गार परिषदेत नक्षलवाद्यांनी उपस्थिती लावली होती. या नक्षलवाद्यांचा आयोजकांशी संबंध आहे, असा आरोप ठेवून ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ढवळे यांच्यासोबत आणखी चार जणांना विविध ठिकाणांहून अटक करण्यात आले आहे. नागपुरातून वकील सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, शोमा सेन यांना अटक करण्यात आली आहे. तर माओवाद्यांचा नेता रोना विल्सन याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
11:24
कौल कर्नाटकचा : राज्यपालांना बहुमताचं पत्र, मावळते मुख्यंंत्री सिद्धरमय्यांची पत्रकार परिषद