नागपूर : शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं आवाहन
753 views · Published 2 June 2018 · 0:48 · Indexed 4 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असं आवाहन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. ते नागपुरात बोलत होते. “शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहे हे आम्ही मान्य करतो. मात्र, त्यामागे अनेक वर्षांचे चुकीचे सरकारी धोरण आणि सध्याची जागतिक आर्थिक परिस्थिती कारणीभूत आहे. केंद्र सरकारचं शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष आहे. अनेक उपाय योजले जात आहेत. लवकरच शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे न्याय मिळेल” असे गडकरी म्हणाले. For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी