मुंबई : महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच, उद्धव ठाकरेंचा निर्धार
2,629 views · Published 19 June 2018 · 2:09 · Indexed 10 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या 52 व्या वर्धापनादिन सोहळ्यात केला. जे आव्हान देण्यासाठी समोर आहेत, त्यांच्या छाताडावर शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवून दाखवेन, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, विधानसभा, लोकसभेत भगवा फडकवण्याआधी जनतेच्या मनात भगवा रुजवा, असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केले. उद्धव ठाकरे यांनी जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरुनही भाजपवर जोरदार हल्ला चढवला. सीमेवर अनेक सैनिकांचे बळी जावे लागले, तेव्हा भाजपला उपरती झाली का? दहशतवादाला रंग नसतो, तर मग रमजानला शस्त्रसंधी का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी पीडीपीशी युती तोडल्यानंतर भाजपचं अभिनंदन करायलाही उद्धव ठाकरे विसरले नाहीत.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी