712 : पंतप्रधान मोदी आज शेतकऱ्यांशी संवाद साधणार

431 views · Published 20 June 2018 · 0:33 · Indexed 29 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

देशभरात खरीपाची तयारी जोमाने सुरु असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. आज सकाळी ९.३० वाजता नरेंद्र मोदी अॅपद्वारे ते शेतकऱ्यांनी चर्चा करणार आहेत. याच अॅपच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना या चर्चेत भाग घेता येईल. यासाठी जवळच्या कृषी विज्ञान केंद्र, सामुदायीक सेवा केंद्र, दूरदर्शन, डीडी न्यूज, डीडी किसान यावरुन सुद्धा पंतप्रधान मोदींना ऐकता येणार आहे.

More from this channel