नाशिक : शेतकऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस, भाज्यांच्या दरात मोठी वाढ
2,957 views · Published 2 June 2018 · 3:07 · Indexed 31 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
शेतकरी संपाचा आज दुसरा दिवस आहे... या 10 दिवसांच्या काळात शेतकरी आपला कोणताही माल विक्रीसाठी काढणार नसल्याचा दावा किसान सभेच्या वतीनं करण्यात आलाय.त्याचा परिणाम आता शहारांवर बघायला मिळालाय... नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये नेहमीच्या तुलनेत जवळपास 40 टक्के भाजीपाला कमी आला आहे. त्यामुळे भाजीपाल्यांचे दर कडाडण्याची शक्यता आहे. हीच अवस्था पुणे आणि नाशिकमधील भाजीपाला मार्केटमध्ये पाहिला मिळाली. राष्ट्रीय किसान महासंघाच्यावतीने 10 जून पर्यंत देशव्यापी संपाची हाक देण्यात आलीय...या संपात देशभरातील सुमारे 120 शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत...तसेच संपात सहभागी शेतकऱ्यांनी धान्याची नासाडी करु नये अशी विनंती कृती समितीनं केलीय. For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी