स्पेशल रिपोर्ट | पुणे | लिफ्टमध्ये गुदमरुन चिमुकलीचा अंत

2,160 views · Published 22 October 2018 · 3:15 · Indexed 10 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

लिफ्टच्या दोन मजल्यांमध्ये अडकून गंभीर जखमी झालेल्या सात वर्षीय मुलीचा पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना पुण्यातील घोरपडी पेठ भागातील झोहरा कॉम्प्लेक्समध्ये शनिवारी संध्याकाळी घडली होती. ज्या लिफ्टमध्ये अडकून नशरा रेहमान खान (वय 7) मृत्यूमुखी पडली, ती लिफ्ट अनेकवेळा बंदच असायची आणि सुरू असली की त्यामध्ये याआधीही अनेक लोकं अडकल्याच्या घटना घडल्या आहेत, असा आरोप तेथील रहिवाशांनी केला आहे.

More from this channel