अनिल कपूर, रवीना टंडन, पद्मीनी कोल्हापुरेंचा करवाचौथ | मुंबई | एबीपी माझा

4,820 views · Published 28 October 2018 · 0:33 · Indexed 6 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

बॉलिवूडमधल्या अनेक दाम्पत्यांमध्ये काल करवाचौथचा उत्साह पाहायला मिळाला...अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने करवाचौथचे फोटे इन्स्टाग्राफवर शेअर केलेत...तर करीना कपूर आणि सैफअली खान या दाम्पत्यानेही मोठ्या उत्साहात करवाचौथ साजरी केली... 

अनिल कपूर त्याची पत्नी सुनिता कपूर, संजय कपूर-महीप कपूर, अभिनेत्री सोनम आणि तिचा पती समीर सोनी.. याशिवाय रवीना टंडन, पद्मीनी कोल्हापुरे, डेव्हीड धवन याशिवाय इतर अनेक कलाकांरानी करवाचौथ साजरी केली...

More from this channel