अमरावती : गावठी दारु पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू

1,607 views · Published 27 May 2018 · 1:44 · Indexed 26 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथे दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. मांजरखेड येथील तांडा परिसरात पोलिसांवर हल्ल्याची घटना घडली आहे.

More from this channel