ब्रेकफास्ट न्यूज : पेरणीच्या काळातील संपामुळे शेतकऱ्यांचंच नुकसान, राजू शेट्टी नाराज

3,565 views · Published 2 June 2018 · 1:02 · Indexed 22 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

शेतकरी संप सुरु असला तरी राजू शेट्टी यांनी संपाला विरोध केला आहे. दोन वर्षांनंतर चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेरणीच्या काळात संप केला तर शेतकऱ्यांचं नुकसान होईल, असं शेट्टी म्हणाले.

More from this channel