मुंबई : मुंबईकरांनी अनुभवली मागील 3 वर्षातील सर्वात शुद्ध हवा

722 views · Published 19 June 2018 · 0:35 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईत काल मागील 3 वर्षातील सर्वात शुद्ध हवा असल्याचं निष्पन्न झाली आहे. एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च या संस्थेकडून शहरातील हवेची गुणवत्ता तपासण्याचं काम केले जाते. त्यांच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. पावसानं मुंबईकरांना फक्त उष्णतेपासून दिलासा दिला नाही, तर त्यांना तीन वर्षातली सर्वात शुद्ध हवाही श्वासोच्छवासासाठी दिली.

More from this channel