मुंबई: पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचे प्रयत्न: मुख्यमंत्री

3,148 views · Published 24 May 2018 · 1:36 · Indexed 25 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत, ते जीएसटी अंतर्गत आल्यास पेट्रोल-डिझेलवर नियंत्रण मिळवता येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

More from this channel