मुंबई : मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे एक्स्प्रेस-मेल रद्द

622 views · Published 27 May 2018 · 2:16 · Indexed 26 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

मध्य रेल्वेवर कुर्ला ते सायन स्थानकांमध्ये असलेला पादचारी पूल तोडण्यासाठी शनिवारी रात्री विशेष ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे हार्बर आणि मध्य रेल्वेवरील लोकल, एक्स्प्रेस यांच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात आले आहेत.

More from this channel