ब्रेकफास्ट न्यूज : मुंबईत 'एम एम मिठाईवाला'च्या दुकानाला आग
1,706 views · Published 29 May 2018 · 1:20 · Indexed 23 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मुंबईत मालाड स्टेशनबाहेरील प्रसिद्ध 'एम एम मिठाईवाला' दुकानाला आग लागली. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. मालाड पश्चिम रेल्वे स्टेशनबाहेर गुप्ता मार्केटमध्ये एम. एम. मिठाईवालाचं दुकान आहे. या दुकानाला आज (मंगळवारी) सकाळी सात वाजताच्या सुमारास आग लागली. आगीत तीन ते चार दुकानंही जळून खाक झाली आहेत
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
11:24
कौल कर्नाटकचा : राज्यपालांना बहुमताचं पत्र, मावळते मुख्यंंत्री सिद्धरमय्यांची पत्रकार परिषद