मुंबई : उच्च न्यायालयाचा मुंबई महानगरपालिकेला गर्भित इशारा
212 views · Published 19 June 2018 · 2:13 · Indexed 25 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
खाजगी संस्थांना वृक्षछाटणीची परवानगी देण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करा. या शब्दांत हायकोर्टानं पालिकेला आपल्या या निर्णयाचा कायदेशीर अभ्यास करण्याची संधी दिलीय. मुंबईत पावसाळ्यात एखादे झाड कोसळून कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून झाडे छाटण्याची कंत्राट खाजगी संस्थांना देण्यात आल्याची कबूली मुंबई महापालिकेने हायकोर्टात दिलीय. याबाबतचे प्रतिज्ञापत्र हायकोर्टात पालिका प्रशासनाने सादर केले आहे. मात्र कायद्यानं तुम्हाला तसे अधिकार दिलेले नाहीत असं स्पष्ट करत हायकोर्टानं पालिकेला सावध केलंय.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
4:48
दुष्काळाशी दोन हात : वॉटर कप 2018 बातम्या सुपरफास्ट