ब्रेकफास्ट न्यूज | कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रात वादळाची शक्यता

3,369 views · Published 4 October 2018 · 0:26 · Indexed 5 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

5 ऑक्टोबरला अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होउन मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे... त्यामुळे महाराष्ट्र आणि गोव्यातील मच्छीमारांना पुढील 5 दिवसांसाठी धोक्याचा इशारा देण्यात आलाय...  समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छींमारांनी 5 ऑक्टोबरआधी किनाऱ्यावर परत यावं, तसंच यादरम्यान खोल समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचं आवाहनही हवामान खात्याकडून देण्यात आलाय..

More from this channel