मराठा मोर्चाच्या आंदोलनस्थळी मंत्री आणि विरोधक | मुंबई | एबीपी माझा

4,679 views · Published 13 November 2018 · 2:10 · Indexed 16 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

मागील बारा दिवासांपासून सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आझाद मैदानात उपोषण करत आहेत. तब्बल बारा दिवसांनंतर आज सरकारला जाग आली आहे. विरोधक येण्याआधी आज सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी सुभाष देशमुख आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे समोरासमोर आले.

For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel