पुणे: पेट्रोल-डिझेलचा भडका
1,057 views · Published 21 May 2018 · 4:41 · Indexed 23 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
जून महिना काही दिवसांवर आलेला असला तरी राज्याचं तापमान मात्र अद्यापही कायम आहे. खासकरुन विदर्भातल्या सर्व शहरांमध्ये ४० डिग्रीच्या वर तापमान आहे. त्यामुळे मान्सून कधी दाखल होतो, याकडे सर्वांचं लक्ष आहे. एकीकडे तापमान वाढलेलं असताना दुसरीडे इंधन दराचाही भडका उडाला आहे. काल पेट्रोलचे दर 33 तर डिझेल २६ पैशांनी वाढले. मागच्या सलग सात दिवसात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. मुंबईतले इंधनाचे दर देशातल्या इतर महानगरांपेक्षा जास्त आहेत. तर महाराष्ट्रातल्या इतर शहरांमध्ये अनेक ठिकाणचे दर तर मुंबईहूनही अधिक आहेत. दरम्यान, येत्या काळात दर कमी होतील, असं आश्वासन केंद्र सरकारकडून देण्यात आलं आहे.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
11:24
कौल कर्नाटकचा : राज्यपालांना बहुमताचं पत्र, मावळते मुख्यंंत्री सिद्धरमय्यांची पत्रकार परिषद