712 : धान्याच्या पेरणी क्षेत्रात वाढ

2,450 views · Published 5 June 2018 · 0:27 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

यंदाच्या खऱीप हंगामातील राज्यातील पेरणी क्षेत्र १५२ लाख हेक्टर इतकं आहे. कापासाच्या पेरणी क्षेत्रात मात्र घट बघायला मिळतेय. गेल्या वर्षी 42 लाख हेक्टरवर असणारा पेरा, यंदा ३६ लाख हेक्टरवर आलाय. सोयाबीनची पेरणी ३६ लाख हेक्टरवर, तर तुरीची पेरणी १६ लाख हेक्टरवर होईल. तर तांदळाचं पेरणी क्षेत्र १६ लाख हेक्टर इतकं असणार आहे.

More from this channel