मुंबई : मनसेकडून पेट्रोल 4 रुपयांनी स्वस्त, राज ठाकरेंच्या बर्थडेनिमित्त भेट

1,266 views · Published 31 May 2018 · 1:22 · Indexed 21 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भरमसाठ वाढत असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्वसामान्यांना एक दिवसासाठी दिलासा दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पेट्रोलवर 4 रुपयांची सवलत देण्यात येणार आहे.

More from this channel