'सिन्टा'कडून अभिनेते आलोकनाथ यांचं सदस्यत्व रद्द | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
467 views · Published 14 November 2018 · 0:27 · Indexed 21 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन अर्थात सिन्टानं अभिनेते अलोकनाथ यांचं सदस्यत्व रद्द केलंय..याबाबतचं परिपत्रक काल सिन्टा या संघटनेनं काढलंय..दिग्दर्शक आणि निर्मात्या विनता नंदा यांनी अलोकनाथ यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक छळवणुकीचे आरोप केले होते..या प्रकाराची सिन्टानं गंभीर दखल घेतलीय..सिन्टानं अलोकनाथ यांना बाजू मांडण्यासाठी वेळ दिला होता..मात्र त्यांनी कसलाही प्रतिसाद दिला नाही.. For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV & https://www.facebook.com/abpmajha/
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:29
मुंबई : घाटकोपरमध्ये अख्खं पार्किंग कोसळलं, वाहनांचं मोठं नुकसान