कोल्हापूर : अंबाबाईच्या पगारी पुजाऱ्यांसाठी आज परीक्षा, 113 जण रिंगणात
420 views · Published 19 June 2018 · 0:53 · Indexed 23 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात सर्व जातीचे पुजारी नेमण्याचा क्रांतिकारी निर्णय, देवस्थान समितीने राज्य शासनाच्या आदेशानंतर घेतला. त्यानंतर आज पगारी पुजारी नेमण्याची भरती प्रक्रिया प्रत्यक्षात राबवण्यात येत आहे. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात तात्पुरत्या स्वरुपात पगारी पुजारी आणि सेवक पदासाठी आज परीक्षा आहे. 113 उमेदवार ही परिक्षा देणार आहेत. यामध्ये 6 महिलांचाही समावेश आहे. मंदिरात कामकाजासाठी 55 पुजाऱ्यांची गरज आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी