स्पेशल रिपोर्ट : प्राध्यापक भरती प्रक्रिया बंद; नेट, सेट, पीएचडीधारक रस्त्यावर

3,788 views · Published 8 June 2018 · 5:27 · Indexed 22 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

बातमी आहे, एका भस्मासूराची.. हा भस्मासूर तुमच्याआमच्या घरात, शेजारच्या घरात वाढत आहे. गावाच्या चावडीवर दिसतोय, शहरातल्या चौकात दिसतोय. प्रत्येक ठिकाणी डोकावतोय. आणि त्याचं नाव आहे बेरोजगारी. शिकल्यासवरलेल्या हातांना काम नसणं आणि त्याचं विद्रुप दर्शन सध्या पुण्यात दिसत आहे. कारण नेट, सेट पीएचडी झालेल्यांवर प्राध्यापक भरती बंद असल्याने रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.

More from this channel