उत्तर प्रदेशात नामांतराचं वारं, महाराष्ट्रात कधी? | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा

2,724 views · Published 8 November 2018 · 3:26 · Indexed 10 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

फैजाबादचं अयोध्या झालं... औरंगाबादचं संभाजीनगर कधी होणार? संजय राऊत यांच्या सवालाने महाराष्ट्रातल्या विविध शहरांच्या नामांतराच्या चर्चेला पुन्हा एकदा हवा मिळाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेकडून औरंगाबादच्या नामांतराची मागणी होत आहे. याआधी गुरगावचं गुरुग्राम झालं, अलाहाबादचं प्रयागराज झालं, मद्रासचं चेन्नई झालं, कलकत्त्याचं कोलकाता झालं. त्याच धर्तीवर आता उस्मानाबादचंही धाराशीव करण्याची मागणी होत आहे

More from this channel