712 पीक सल्ला : शेतकऱ्यांसाठी विभागवार पीक सल्ला
751 views · Published 13 June 2018 · 3:13 · Indexed 8 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
उडीद पिकासोबतच भात, तूर, सोयाबीन अशा पिकांच्या पेरणीलाही आता सुरुवात झालीये. मराठवाडा आणि विदर्भात या पिकांच्या लागवडीची लगबग बघायला मिळतेय. सोबतच भाजीपाला पिकांच्या लागवडीलाही सुरुवात झालीये. मात्र येत्या काही दिवसात पाऊस ओढ देईल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तेव्हा पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये,असा सल्ला तज्ञ देतायत.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी