ठाणे : आयपीएल बेटिंगप्रकरणी सोनू जालान, गँगस्टर रवी पुजारीवर मकोका

366 views · Published 8 June 2018 · 0:55 · Indexed 26 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

आयपीएल बेटिंग प्रकरणात अटकेत असलेला बुकी सोनू जालान यांच्यासह गँगस्टर रवी पुजारी आणि अन्य दोन जणांवर ठाणे खंडणीविरोधी पथकाने मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

More from this channel