अयोध्या ते रामेश्वरम सफर घडवणारी रामायण एक्स्प्रेस सुरू | दिल्ली | एबीपी माझा

941 views · Published 14 November 2018 · 0:50 · Indexed 9 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

दोन वर्षापूर्वी अर्थसंकल्पामध्ये घोषणा केलेली रामायण एक्स्प्रेस आजपासून सुरू झाली आहे. दिल्लीतील सफदरजंग स्टेशनवरून ही रेल्वे रवाना झाली आहे. या रेल्वेच्या स्वागतासाठी संपूर्ण स्टेशनवर प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पहिल्याच दिवशी या रेल्वेच्या सर्व सीट आरक्षित झाल्या होत्या. एकूण 800 प्रवाशांना घेऊन ही रेल्वे अयोध्या ते रामेश्वरमपर्यंत रामायणातल्या ठिकाणांची सफर घडवणार आहे.
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel