मालेगाव : वाळूच्या गाडीला मिनीट्रॅव्हल्सची धडक, 10 जणांचा मृत्यू, 11 जखमी
1,976 views · Published 7 June 2018 · 1:24 · Indexed 14 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मुंबई आग्रा महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला. यात 10 जणांचा मृत्यू झाला तर पाच ते सहा जखमी झाले आहेत. उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन सर्व भाविक मुंबईच्या दिशेने येत होते. त्यावेळी मिनी ट्रॅव्हल्स आणि वाळूच्या गाडी दरम्यान अपघात झाला. मालेगावजवळील सोग्रास इथं ही घटना घडली आहे. जखमींना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांमध्ये नाशिक, कल्याण, भिवंडीतील भाविकांचा समावेश आहे. देवदर्शनावरुन परत येणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी