कौल कर्नाटकचा : बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या किरण ठाकूरांच्या घरावर फटाकेबाजी
2,822 views · Published 16 May 2018 · 2:28 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला जनतेने साफ नाकारलं. त्यानंतर निकालाच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव शहर अध्यक्ष किरण ठाकूर यांच्या घरावर फटाके फोडण्यात आले. किरण ठाकूर घरात नसल्यामुळे सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. ही घटना कॅमेरात कैद झाली आहे, मात्र त्यांच्या घरावर कोणी फटाके फोडून टाकले, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:29
मुंबई : घाटकोपरमध्ये अख्खं पार्किंग कोसळलं, वाहनांचं मोठं नुकसान