पुणे : पुणेकरांनी अनुभवला 'झिरो शॅडो डे'

2,166 views · Published 13 May 2018 · 1:22 · Indexed 23 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

कुठल्याही वस्तूची सावली ही त्या वस्तूची साथ कधीच सोडत नाही, असं म्हटलं जातं. मात्र, पुणेकरांची साथ त्यांच्या सावलीनं सोडल्याचा अनुभव आज आला. पुण्यात ज्योर्तिविद्या परिसंस्थेतर्फे केसरीवाड्यात पुणेकरांसाठी खास झीरो शॅडो डे  अर्थात सावली नसलेला दिवस निरिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं. सूर्य, पृथ्वीचा मध्य आणि पुणे हे एकाच रेषेत येतात. त्यावेळी सूर्य बरोबर डोक्यावरुन जातो. यावेळी उन्हात असलेल्या व्यक्तीची सावली बरोबर त्याच्या पायावरच पडते. त्यामुळे काही काळ सावली गायब झाल्याचा भास होतो.

More from this channel