ब्रेकफास्ट न्यूज : तुरुंगातून सुटल्यानंतर छगन भुजबळ पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर

4,359 views · Published 14 June 2018 · 2:15 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते आपल्या येवला मतदारसंघातील लोकांच्या भेटीगाठी घेतील. तुरुंगातून सुटल्यानंतर भुजबळ हे पहिल्यांदाच नाशिकला जात आहेत. नाशिकमध्ये भुजबळांच्या जंगी स्वागताची तयारी कार्यकर्त्यांनी केली आहे. नाशिकच्या राष्ट्रवादी भवनावर कार्यकर्त्यांनी नवचैतन्याची गुढी उभारली आहे

More from this channel