मुंबई : माटुंगा सर्कल भागात मॅनहोलचं झाकण उघडंच, पालिकेचं दुर्लक्ष

558 views · Published 8 June 2018 · 0:33 · Indexed 26 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईमधल्या पावसाळ्यातल्या  दुर्घटनांनंतरही  महापालिकेनं कोणताही धड़ा घेतलेला दिसत नाही..गेल्या वर्षी उघड्या मॅनहोलमध्ये पडून डॉ.दीपक अमरापूरकर यांचा नाहक बळी गेला...मात्र कालच्या पावसातही मॅनहोलची अवस्था पुन्हा समोर आलीय...माटुंगा सर्कल भागात पावसामुळे झाकण उघडं झालं...आणि जवळपास दोन तास हे झाकण उघडं असल्यानं दुर्घटना टाळण्यासाठी जवळच्या गार्डनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली... आपलं काम सोडून कर्मचाऱ्यांनी मॅनहोलच्या कडेनं गाड्या लावल्या..पालिका कर्मचाऱ्यांची वाटही पाहिली मात्र शेवटी कर्मचाऱ्यांनी स्वतच झाकण लावून टाकलं... त्यामुळे जीव गेल्यावरच पालिका प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न विचारला जातोय.

More from this channel