ब्रेकफास्ट न्यूज : प्लॅस्टिकपासून इंधन निर्मिती करण्याचा नवा फॉर्म्युला

2,621 views · Published 14 May 2018 · 8:43 · Indexed 31 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

टाकाऊ प्लास्टिकपासून इंधन निर्मिती करून त्या इंधनावर वाहन चालवणं शक्य असल्याचा दावा प्रिसाईज टेक्नॉलॉजी या कंपनीने केलाय . या कंपनीच्या अहमदनगर जिल्ह्यातील सुपे एम आय डी सी  आणि नाशिक एम आय डी सी मधील प्लांट्समधे प्लास्टिकपासून वॅक्स फ्री ऑइल तयार केलं जातंय . व्यवसायिक उपयोगासाठी अशाप्रकारच्या ऑईलची निर्मिती करणं शक्य झाल्यास पेट्रोल आणि डिझेलला पर्याय निर्माण होऊ शकतो असा या कंपनीचा दावा आहे .

More from this channel