सिंधुदुर्ग : रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस

2,253 views · Published 17 May 2018 · 0:47 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राज्यात अवकाळी पावसानं पुन्हा जोर पकडला आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पावसानं जोर धरला आहे. सिंधुदुर्गच्या वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानं  वैभववाडीत अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत.

Ratnagiri & Sindhudurg : Rain 17-05-2018

More from this channel