पुणे : राजस्थानमध्ये टिळकांना दहशतवादाचे जनक म्हटल्याप्रकरणी काँग्रेसचा निषेध मोर्चा
1,072 views · Published 13 May 2018 · 0:36 · Indexed 29 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
राजस्थानच्या दहावीच्या पुस्तकात लोकमान्य टिळकांचा दहशतवादाचे जनक असा उल्लेख केल्यानं पुण्यात तीव्र निषेध करण्यात आला. पुणे शहर काँग्रेसच्यावतीनं टिळकांच्या केसरीवाडा इथे ही निदर्शनं करण्यात आली. या मोर्चात टिळकांच्या वंशजांनीही सहभाग घेतला होता. निषेधानंतर लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहारदेखील अर्पण करण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी लढा दिला त्यांना दशतवादाचे जनक म्हणणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:29
मुंबई : घाटकोपरमध्ये अख्खं पार्किंग कोसळलं, वाहनांचं मोठं नुकसान