इंदापूर | सराफाच्या दुकानावर दरोड्याचा प्रयत्न, तीन जणांना बेड्या

2,238 views · Published 25 October 2018 · 0:33 · Indexed 10 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

इंदापूर तालुक्यातील भवानीनगरमध्ये सराफाच्या दुकानावर दरोडा घालणाऱ्यांना पोलिसांनी जागेवरच पकडलं. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरोडेखोर हे दुकानातील सोन्याचांदीचे दागिने लुटत होते. त्याचदरम्यान या सर्वांना पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहिलं. त्यानंतर तातडीने कारवाई करत यातील तिघांना बेड्या ठोकल्या. तर पाच जण पोलिसांना पाहताच पळून गेले. या दरोडेखोरांकडून एक किलो सोने, 40 किलो चांदी जप्त करण्यात आली आहे.

More from this channel