मुंबई : लालबागच्या राजाची मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरुवात, पाद्यपूजन सोहळाही पार पडला
2,058 views · Published 19 June 2018 · 0:42 · Indexed 24 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या आज पाद्यपूजन सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. पद्यपूजन सोहळ्यानंतर राजाची मूर्ती घडवण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. यंदा पर्यावरणाचा संदेश देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मूर्तिकार सुधीर कांबळी यांनी सांगितलंय. दरवर्षी गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजासाठी नविन योजना करण्याचा प्रयत्न असतो त्यामुळे यंदाही विविध उपक्रम राबवू असं मंडळाचं म्हणणं आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी