कोल्हापूर : गोकुळ दुधाच्या खरेदी-विक्री दरात २ रुपयांनी घट

1,733 views · Published 20 June 2018 · 2:06 · Indexed 29 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गोकुळ दूधाच्या खरेदी विक्री दरात दोन रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे आता मुंबईत गोकूळचं दूध दोन रुपयांनी स्वस्त झालं आहे. पूर्वी गोकुळचं गायीचं दूध 44 रुपये लीटर मिळत होतं. आता ते 42 रुपये लीटरनं मिळणार आहे. गोकुळ दूध संघानं हा निर्णय घेतला आहे. उद्यापासूनच गोकुळ दुधाचे नवे दर लागू होणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या 25 रुपये लीटर दूध मिळतं ते आता 23 रुपये लीटरनं मिळणार आहे.

More from this channel