ब्रेकफास्ट न्यूज : नाशिक : शेतकरी संपामुळे भाजीपाला 20-25 टक्के महाग

1,902 views · Published 2 June 2018 · 2:26 · Indexed 21 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नाशिकमध्येही शेतकरी संपाचा परिणाम जाणवायला सुरुवात झाली आहे. नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेहमीपेक्षा भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे बाजारभावात 20 ते 25 टक्क्यांची वाढ झाली आहे.

More from this channel